Skip to product information
Nanoshell| नॅनोशेल By Dr Sanjay Dhole| डॉ संजय ढोले
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Pages: 188
Language: Marathi

‘नॅनोशेल’ हा विज्ञानकथासंग्रह विज्ञानसाहित्यातील विषयांच्या वैविध्याचं दर्शन घडविणारा आहे. परग्रहावरील जीवसृष्टी, यंत्रमानव हेच विषय विज्ञान साहित्यासाठी अनेकदा वापरलं जाताना दिसतात. मात्र, या कथांचे विषय वेगवेगळे आहेत. विज्ञानाच्या विस्तारत असलेल्या क्षितिजांचा वेध घेणाऱ्या बारा कथा ‘नॅनोशेल’ या कथासंग्रहात आहेत. यंत्रमानवाला विचारशक्ती दिल्यास काय होईल? युरेनिअमचा आधार घेऊन जगणारी जैविक सृष्टी असते काय अन् असल्यास ती कशी असते? काही मानवांतील विक्षिप्त, चिडचिड करणाऱ्या स्वभावाला विशिष्ट जनुके कारणीभूत असतात काय? अशा जुनकांवर मात करता येऊ शकते काय? एखाद्या बुरखाधारी व्यक्तीचा पूर्ण चेहरा तंत्रज्ञानाद्वारे ओळखता येऊ शकतो काय? थोडक्यात तिचा बुरखा फाडता येऊ शकतो काय? रेडिओ तरंगांद्वारे एखाद्याच्या मेंदूवर परिणाम घडवून आणता येऊ शकते काय? नॅनोशेल आणि इन्फ्रारेडिएशन यांचा मारा करून एखादा दुर्धर आजार बरा करता येऊ शकतो काय? विषाणूचा नाश करता येण्याचं तंत्रज्ञान विकसित झाल्यास त्याची बाजारपेठ किती मोठी असू शकते? अशा अनेक प्रश्र्नांचा वेध घेणाऱ्या कथा या संग्रहात आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nanoshell| नॅनोशेल By Dr Sanjay Dhole| डॉ संजय ढोले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like