Skip to product information
नारायण मुर्ती | Narayan Murthy by Rahul Singhal avilable at The Pustakwala store
Rs. 250.00
Language: Marathi

इन्फोसिसचे मुख्य प्रवर्तक असलेल्या नारायण मूर्ती यांनी 1981 साली अवघ्या 250 डॉलर्सच्या बीजभांडवलावर या कंपनीची उभारणी केली. आज संयुक्त अमेरिकेत नोंदणी मिळविणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी असून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून भागभांडवल मिळविणारी ही पहिली कंपनी आहे.

प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटी या भांडवलावर उद्योगविश्वाची निर्मिती करणाऱ्या नारायण मूर्तींची ही चरित्रकथा स्फूर्तिदायक आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Narayan Murthy | नारायण मुर्ती By Rahul Singhal , Ravindra Kolhe | राहुल सिंघल , रवींद्र कोल्हे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like