Skip to product information
Narmade Har Har | नर्मदे हर हर  By Jagannath Kunthe | जगन्नाथ कुंटे
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi

शतकानुशतकापासून असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ केशव कुंटे हा असाच एक परिक्रमावासी पण तो केवळ 'धार्मिक आध्यात्मिक ओढीनं निघालेला भाबडा भाविक नाही, तर पूर्वकल्पनांची पुट मनावर न ठेवता, मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरे जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्ष ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. देश-विदेशात पत्रकार म्हणून आलेल्या अनुभवाचं संचित, सामाजिक भान आणि आध्यात्मिक जाण ही त्यांची शिदोरी.
म्हणूनच त्यांचे अनुभवणं एकसुरी नाही, बहुमिती लाभलेल आहे. त्यामुळेच मेधा पाटकरांच्या कामाबद्दल से तळमळीनं लिहितात..... साधुत्वाच्या नावाखाली चाललेल्या बुवाबाजीवर कोरडे ओढतात... आणि त्याच वेळी 'चमत्कार' वाटावा असे अनुभवही सहजतेनं सांगतात. एका झपाटलेल्या प्रवासाचे हे कधन, म्हणूनच नर्मदापरिक्रमेवरील लेखन विलक्षण रंगत आणि वेगळेपण घेऊन आलं आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Narmade Har Har | नर्मदे हर हर By Jagannath Kunthe | जगन्नाथ कुंटे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like