Skip to product information
Nazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त by V. G. Kanitkar | वि. ग. कानिटकर""
Sale price  Rs. 540.00 Regular price  Rs. 600.00
Language: Marathi

Nazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ?

हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते?

युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

नाझी भस्मासुराचा उदयास्त | Nazi Bhasmasuracha Udayast

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like