Skip to product information
Nehrunchi Savli - KF Rustamji yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून by Savita Damle | सविता दामले""
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Language: Marathi

Nehrunchi Savli - KF Rustamji yanchya Rojnishitun | नेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून नेहरू जेवढे लोकप्रिय, तेवढेच माणूसवेल्हाळ. त्यांच्या स्वभावाची ही दोन लोभस वैशिष्टये त्यांच्या सुरक्षा-अधिकाऱ्यांसाठी मात्र त्रासदायक होती. सुरक्षा-यंत्रणा झुगारून देत नेहरू विराट गर्दीत घुसत.

उघडया टपाच्या गाडीतून प्रवास करत. कधी गाडीच्या बॉनेटवर बसून सफरचंद खात खात जमावाशी संवाद साधत. मधेच मागच्या-पुढच्या मोटारींचा ताफा थोपवून रस्त्याकडेचा वाहता नळ बंद करायला धावत.

नेहरू लहरी होते, रागीट होते, अवखळ होते, प्रेमळ होते आणि रुसकेसुध्दा होते. नेहरूंचे सुरक्षा-अधिकारी केएफ रुस्तमजी यांनी आपल्या रोजनिशीमध्ये पंडितजींची अशी अनेक रूपे टिपून ठेवली आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारी त्या रोजनिशीतील काही निवडक पाने. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

नेहरूंची सावली - केएफ रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून | Nehrunchi Savli - KF Rustamji yanchya Rojnishitun

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like