Skip to product information
प्राचीन काळापासून तो ऋषिमुनींचा आश्रम होता.याचा आश्रमात राहून चरकाचर्यांनी ध्यान व धारणा याद्वारे वनस्पती आणि जीवनसृष्टीशी संवाद साधून चरकसंहितेची रचना केली होती.रानटी हत्तींच्या कळपाबरोबर पाच तपांहून अधिक काळ जंगलात भटकंती करुन पालकाप्य मुनी ग्रंथरचनेसाठी याच आश्रमात राहिले...
ISBN No.
:19022
Author
:Maruti Chittampalli
Publisher
:Sahitya Prasar Kendra
Binding
:Paperback
Pages
:88
Language
:Marathi
Edition
:1st/2012
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Pickup available at HO
Usually ready in 24 hours