Skip to product information
Nimmitta...Gipsy Shivaji park | निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क by Rahul Limaye | राहुल लिमये""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

Nimmitta...Gipsy Shivaji park | निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क पोटात कसं शिरायचं, हे राहुलला छान जमलंय. त्यानं लिहिलेलं हे बाड वाचताना तो मनातही शिरला.

त्याच्या या लिहिण्यामागचं कारण, या ना त्या कारणानं आयुष्यात आलेल्यांना विनम्रपणे स्मरण्याचं आणि त्यांचं ऋण मानण्याचं असावं. उगाचच शब्दांचं अवडंबर नाही, साधी सोपी भाषा, म्हणूनच ओघ आहे. आई, वडील आणि सगळ्या गणगोताशी असलेल्या भावनिक नात्याचा हा कॉलिडोस्कोप आहे.

नाना पाटेकर हूड अन् उडाणटप्पूरपणापासून अत्यंत यशस्वी रेस्टॉरेंटियर बनण्यापर्यंतचा एका व्रात्य मुलाचा विलक्षण प्रवास निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

निमित्त... जिप्सी शिवाजी पार्क | Nimmitta...Gipsy Shivaji park

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like