Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘यात्रेचा शुभारंभ’ याने झाली तर याचा शेवट म्हणजेच ‘निरंतर सफर’ हे पुस्तक! आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असा होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यामध्ये मांडली आहे.
ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours