Skip to product information
Nisargatle Sakhe-Sobati | निसर्गातले सखे-सोबती by Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर""
Rs. 80.00
Language: Marathi

निसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो.

अथर्वला हे कसे समजले ? त्याने कुठले पक्षी, प्राणी, कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली ?

चला, माहीत करून घेऊया – निसर्गातले सखे-सोबती हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

You May Also Like