Skip to product information
Overview:
निसर्गातले अनेक सजीव एकमेकांच्या मदतीने जगतात. काही वेळा त्यांच्या नात्यात फक्त एकाचाच फायदा होतो; तर काही वेळा दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. अथर्वला हे कसे समजले ? त्याने कुठले पक्षी, प्राणी, कुठली झाडे एकमेकांना सोबत आणि मदत करताना पाहिली ? चला, माहीत करून घेऊया – निसर्गातले सखे-सोबती हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available