Skip to product information
Operation X | ऑपरेशन एक्स by Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
Operation X | ऑपरेशन एक्स २६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा. कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी ऑपरेशन एक्स पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like