Skip to product information
Operation X | ऑपरेशन एक्स by Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

Operation X | ऑपरेशन एक्स २६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा.

कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली.

कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी ऑपरेशन एक्स पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

ऑपरेशन एक्स | Operation X

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like