Skip to product information
संग्रहाचं प्रयोजनमराठी मनाची मशागत करून ते फुलविण्याचं सामर्थ्य ज्या गीतात, कवितात आहे, त्यांचं हे एक संकलन-संपादन आबालवृद्धांना त्याचा संदर्भासाठी उपयोग व्हावा.वाचकांची रसिकता जोपासली जावी, मनं प्रगल्भ व्हावीत, सश्रद्ध व्हावीत आणि मनामनातून राष्ट्रीयतेबरोबर मानवाताही फुलावी, असा हा विविध गीतांचा संग्रहम. श्री.
दीक्षित हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.