Skip to product information
पाकळ्या आणि पागोळ्या | Paklya Aani Pagolya by मयुरी कुलकर्णी | Mayuri Kulkarni
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

श्री. देवकिसन सारडा हे एक चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे असलेले कणखर व्यक्तिमत्व आहे.

ते जेव्हा एखाद्या ठिकाणी असतात वा नुसते असत नाहीत, तर स्वत: सर्वाना जाणवण्याइतके असतात. वृतीत भाविकता आहे पण तिला लढाऊपणाची जोड आहे.

त्यांच्या या गुणविशेषांचा मोठाच लाभ नाशिकच्या सार्वजनिक जीवनाला झालेला आहे. अनेक संस्थांना आणि कार्यांना त्यांचा खंबीर आधार वाटतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Paklya Aani Pagolya | पाकळ्या आणि पागोळ्या

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like