Skip to product information
Palavi
Rs. 130.00
Pages: 74
Language: Marathi

अतिशय संवेदनशीलपणे त्यांच्या कवितेत टिपलेले आहे. बोरे यांचा हा पहिलाच बाल-कवितासंग्रह आहे.या संग्रहात एकूण ६३ कविता आहेत. प्रत्येक कवितेचे शीर्षक हे वेगळे असले तरी त्यांच्या प्रत्येक कवितेतील निसर्ग हा एक समान दुवा आहे.

त्यांच्या कवितेतून त्यांची सौंदर्यदृष्टी दिसून येते. तसेच त्यांची निरीक्षणे त्यांनी सोप्या शब्दांत आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडली आहेत. साधी, सरळ आणि सुबोध भाषा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

झाडे, पशू, पक्षी, आजूबाजूचा परिसर, लहान मुलांचे निरागस भावविश्व यांची त्यांनी साध्या भाषेत मांडणी केली आहे. मुलांचे नुसते मनोरंजनच नाही, तर त्यातून त्यांचे प्रबोधनही व्हावे हा हेतू त्यांच्या कवितेतून स्पष्ट दिसून येतो. या कवितासंग्रहातून वाचकांना नक्की आनंदही मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Palavi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like