Skip to product information
Palikadcha Prakash | पलीकडचा प्रकाश By Mahesh Sovani |  महेश सोवनी
Rs. 300.00
Pages: 120
Publisher: Rohan Prakshan
Language: Marathi

चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा !

मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं….

चेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच ही विलक्षण सुंदर कथा… पलीकडचा प्रकाश !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Palikadcha Prakash | पलीकडचा प्रकाश By Mahesh Sovani | महेश सोवनी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like