Skip to product information
पानशेत, प्रलय आणि मी | Panshet, Pralay Ani Mi by mAdhukar Habale | मधुकर हेबळे
Rs. 250.00
Pages: 200
Language: Marathi
Overview:
१२ जुलै १९६१ हा पुण्याच्या इतिहासातील काळा दिवस !यादिवशी पानशेत, खडकवासला ही धरणे फुटली आणि पुण्यात हाहाःकार उडाला !पुणे शहराचा इतिहास, भूगोल आणि संपूर्ण चेहरा - मोहराच बदलून टाकणारा हा 'महापूर' आला कसा ?धरण फुटीची खरी कारणे कोणती ?राजकीय नेत्यांचा दबाव याला कितपत कारण झाला ?इंजिनिअर्सची भूमिका या घटनेत काय होती ?न्या. बावडेकरांच्या मृत्यूमागे काय रहस्य होते ?या सर्वाला खरे 'जबाबदार' कोण ?आणि न्या. नाईक आयोगाने कोणाला बळीचे बकरे केले का ?या सर्व प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकणारे पुस्तक म्हणजे त्यावेळचे पुण्याचे डी. एस. पी. श्री. मधुकर हेबळे यांचे आत्मकथन

You May Also Like