Skip to product information
पारधी समाज : लोकजीवन आणि लोकसंस्कृती | Pardhi Samaj : Lokjeevan Aani Loksanskruti by डॉ. बाळासाहेब बळे | Dr. Balasaheb Bale
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

भारतीय समाजव्यवस्थेत पारधी समाजाचे अस्तित्व अनादि कालापासून आहे, त्यासंबंधीच्या अनेक कथा, मिथके, संदर्भ पुराणकाळापासून उपलब्ध आहेत. गावरहाटीपासून अलिप्त राहणार्‍या ह्या समाजाची स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.

त्यांचे लोकजीवन, लोकसंस्कृती, भाषा, सण-उत्सव, धार्मिक रूढी व परंपरा, दैवते ह्यांविषयी माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे. पारधी समाजाची बोलीभाषा व त्यांची सांकेतिक भाषा, समाजाचे जातवास्तव आणि जातपंचायत, गावोगावी होणारे स्थित्यंतर ह्याची एकत्रित माहिती ह्या ग्रंथात दिली आहे.

एकूणच पारधी समाजाचा सर्वांगीण अभ्यास करून सिद्ध केलेला हा ग्रंथ मानवसमूहाच्या व समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. एका उपेक्षित समाजाचे अंतरंग उलगडून दाखविणारा हा ग्रंथ संग्राह्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Pardhi Samaj Lokjivan Aani Loksanskruti | पारधी समाज लोकजीवन आणि लोकसंस्कृती

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like