Skip to product information
Parichay Natyashastrache| परिचय नाट्यशास्त्राचा By Dr Manjusha Gokhale| मंजुषा गोखले
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: 152
Language: Marathi

भरतमुनींचे नाट्यशाख हा भारतीय
शाखग्रंथांच्या मांदियाळीमधला एक अपूर्व
आविष्कार आहे. नाट्य या विषयाला वाहिलेला
ज्ञानकोशच आहे. नाट्यगृहरचना, नाट्यसंहिता,
अभिनय, नृत्य-संगीत, नाटबाच्या यशापयशाची
कारणे अशा नाट्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक
पैलूवर हा ग्रंथ प्रकाश टाकतो. प्रतिभा, शाखज्ञान,
सखोल चिंतन, सूक्ष्म निरीक्षण, प्रयोगशीलता
अशी भरतमुनींची गुणसंपदा या ग्रंथात प्रतिबिंबित
झालेली दिसते. नाट्य, नृत्य, वाद्यसंगीत,
कंठसंगीत या कलांच्या उपासकांसाठी तसेच
रसिकांसाठी नाट्वशाखाचे परिशीलन अत्यंत
आवश्यक ठरते. या महान आणि विस्तृत ग्रंथाचा
परिचय सर्वसामान्य जिज्ञासू वाचकांना आणि
विद्यार्थ्यांना व्हावा हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश आहे.
हा परिचय वाचल्यावर मूळ नाट्यशाखाचा अभ्यास
करण्याची उत्सुकता निर्माण झाली तर हा प्रयत्न
यशस्वी झाला असे म्हणता येईल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Parichay Natyashastrache| परिचय नाट्यशास्त्राचा By Dr Manjusha Gokhale| मंजुषा गोखले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like