Skip to product information
Pavitra Yoddhe
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Author: Piyush Jha
Language: Marathi

‘पवित्र योद्धे’ ही भारतीय सैन्याच्या चित्तथरारक कामगिरीची गोष्ट आहे. पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध आरंभले, या वस्तुस्थितीची पार्श्वभूमी या कथेला आहे.

ओवेसीभाई नामक दहशतवाद्याच्या नेतृत्वाखालील एका गटाने काश्मीर खोऱ्यात दहशत माजवली आहे. या दहशतवादी गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आखलेली मोहीम तडीला नेण्यासाठी शत्रूच्या गोटात शिरून दहशतवादी गटांमध्ये कलह पेटवणे व त्यांना आत्मनाशास प्रवृत्त करणे, हे लक्ष्य आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Pavitra Yoddhe | पवित्र योद्धे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like