Skip to product information
फिरुनी नवी जन्मेन मी | Phiruni Navi Janmen Mi by विजया ब्राह्मणकर | Vijaya Brahmankar
Sale price  Rs. 234.00 Regular price  Rs. 260.00
Language: Marathi

आयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते . परंतु नियतीने काही वेगळेच ठरविलेले असते . दोन भिन्न दिशांना दोघांचा प्रवास होतो .

एका अश्याच क्षणी पुन्हा हे दोन्ही रस्ते भेटतात . परंतु त्यावेळी भावनेचा ओलेपणा आटून गेलेला असतो आणि पुढचा रस्ता धुसर दिसतो . अश्या कसोटीच्या वेळी एवढेच सांगता येते.

…. फिरुनी नवी जन्मेन मी . एका समाजकार्य करणाऱ्या ध्येयवेड्या स्त्रीची हि जीवनकथा व्यक्त करणारी कादंबरी वाचकांना भावोत्कट करते आणि मनाला हुरहूर लावते . हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

phiruni-navi-janmen-mi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like