Skip to product information
Rs. 169.00
Author:
Aeda. Mukundarav Bhaurav Jadhav
Pages:
120
Publisher:
Atharva Publications
Language:
Marathi
“फुलला सुगंध प्रेमाचा...” हा अॅड. मुकुंदराव जाधव यांचा एकूण ९५ कविता असलेला काव्यसंग्रह वाचताना एक अखंड प्रेमकविताच वाचत असल्याचा अनुभव येतो. थोडक्यात हा काव्य संग्रह, एका प्रेमिकाची प्रेमकहाणी सांगणारा आहे. एक एक कविता प्रेमाचे अनेक रंग, अनेक छटा उलगडत जाते. राधाकृष्णाच्या निर्मळ प्रेमरंगात या कविता रंगल्या आहेत. प्रेम, निष्ठा, आतुरता, विरह, परस्परांवरील विश्वास, रुढी परंपरांचा अडथळा, प्रेम, दुरावा, आशा, मनाची आर्तता याची अनेक तरल आवर्तने या काव्य संग्रहात आहेत.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours