Skip to product information
पिंकू आणि चिंकी + २ कथा | Pinku aani chinki 2 katha
Rs. 70.00
Pages: -
Language: Marathi

सोनिया आणि तानिया दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ? चित्राची चित्रकला लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ? पिंकू आणि चिंकी ‘ माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण …

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

पिंकू आणि चिंकी + २ कथा | Pinku aani chinki 2 katha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like