Skip to product information
प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार|Prachin Hindi Shilpashastrasar
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

श्री. वझे यांनी आपले सर्व आयुष्य प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राला वाहून घेतले होते. त्यांचा विस्तृत परिचय श्री. अहिरराव यांनी प्रस्तावनेत करून दिला आहेच.

सन १८९१ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची L. C. E. ही इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

तेव्हापासून ३१ मार्च १९२९ रोजी मृत्यू होईपर्यंत त्यांनी शिल्पशास्त्र ह्या विषयालाच संपूर्णपणे वाहून घेतले होते.प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार हा ग्रंथ त्यांनी लिहिलेल्या पाच-सहा ग्रंथांचा सारांश असल्याने ते सर्वच ग्रंथ प्रसिद्ध करण्याऐवजी हा सारभूत असा एकच ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. या ग्रंथाचे महत्त्व, त्याच्या पुनर्मुद्रणाची आवश्यकता याविषयी . श्री. अहिरराव यांनी सविस्तरपणे लिहिलेलेच आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Prachin Hindi Shilpashastrasar | प्राचीन हिंदी शिल्पशास्त्रसार

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like