Skip to product information
प्राणायाम साधना आणि योगासने | Pranayam Sadhana ani Yogasane by S. N. Pokale avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Language: Marathi

निरोगी आयुष्य जगण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा मंत्र म्हणजे प्राणायाम आणि योगासने होय. जीवनाचे यथायोग्य ठिकाणी योग्य मात्रेत नियमन करणे म्हणजे `प्राणायाम’ होय.

प्राणायामाचे एकूण आठ प्रकार, त्यांची योग्य पद्धत, होणारे लाभ, सावधगिरी अशा सर्व गोष्टी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच षट्वर्मे, प्राणायामपूरक आसने, मुद्रा, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधान या क्रियांचाही यात समावेश करण्यात आला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Pranayam Sadhana Aani Yogasane | प्राणायाम साधना आणि योगासने

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like