Skip to product information
Rs. 120.00
Author:
Niranjan Ghate | निरंजन घाटे
Pages:
-
Publisher:
Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Language:
Marathi
Overview:
एखादे वैज्ञानिक सूत्र घेऊन त्याभोवती एखादी घटना कथारूप घेते, तेव्हा वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख कल्पास्तव तयार होतो. निरंजन घाटे यांनी पाश्चात्त्य कथांचे केलेले हे रूपांतर/अनुवाद वाचताना याचा अनुभव येईल. वाचकांची विज्ञानदृष्टी अधिक प्रगल्भ करण्यास ‘प्रतिरूप’मधील कथा नक्कीच उपयुक्त ठरतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available