Skip to product information
Prem Karoo Ya Pruthvivar
Rs. 120.00
Language: Marathi

Prem Karoo Ya Pruthvivar | प्रेम करू या पृथ्वीवर उत्साह देणाऱ्या दिवसाला पाहून अंधाराला काय वाटतं ? वर्षानुवर्षं एकाच जागी साचून असलेल्या तळ्याचं आयुष्य कसं आहे ?

जंगलं, झाडी कमी झाल्यामुळे घर हरवलेल्या प्राण्यांना काय वाटतं ? पशू-पक्षी संपावर गेले तर काय होईल ?

या पुस्तकातल्या कविता वाचू या आणि अशा सगळ्या प्रश्नांची काय उत्तरं मिळतायत पाहू या- हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

प्रेम करू या पृथ्वीवर | Prem Karoo Ya Pruthvivar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like