Skip to product information
Ramanujan - Genius Ganitadnya | रामानुजन - जिनीयस गणितज्ञ आर्यभट्ट अन् भास्कराचार्य कणाद अन् वराहमिहिर या महान भारतीय गणितज्ञांच्या प्रभावळीत शोभणारा प्रतिभावान गणितज्ञ - रामानुजन.
दारिद्र्य अन् आजारपण कौटुंबिक समस्या अन् सामाजिक उदासीनता या साऱ्यांशी टक्कर देत आपल्या अल्पायुष्यात गणितातील गहन कूटप्रश्नांची उकल करणाऱ्या गणितज्ञाची स्फूर्तिदायक कहाणी. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours