Skip to product information
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
सुशासनाचे वर्णन करताना तेथे रामराज्य आहे, असे म्हटले जाते. प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते.
न्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये रामराज्य या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours