Skip to product information
रांगोळीचे ठिपके | Rangoliche Thipke
Rs. 175.00
Pages: 180
Language: Marathi

रांगोळीच्या शुभ्र, नाजूक रेषांमधून काही आकार व्यक्त होतात आणि न जोडता मोकळे ठेवलेले इवले ठिपके देखील पुष्कळ काही सुचवून जातात. आठवणी अशाच असतात. रोज नवे सारवण करून रोज नवी रांगोळी रेखाटणारी गृहिणी उंबरठ्याच्या आत जे आयुष्य जगते, त्याची साधीसरळ कहाणी स्पष्ट, सडेतोड शब्दांत मांडणारे हे आत्मचरित्र! कविता महाजन

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

रांगोळीचे ठिपके | Rangoliche Thipke

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like