Skip to product information
राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स | Rani Lakshmibai Manikarnika Lidarship And Maenejment Skils
Rs. 140.00
Pages: 104
Language: Marathi

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र वाचल्यानंतर सर्वांत प्रथम विचार आला की, त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेवून आपण सगळे जीवनकौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकू शकतो. राणी लक्ष्मीबाईंच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेता- घेता असे लक्षात आले की, आजही त्या आपणा सर्वांना अनेक दृष्टिकोनातून प्रेरणा देतात. आजच्या परिस्थितीत वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कौशल्य-गुणांचा अभ्यास आपण करायला हवा. पण, त्याचबरोबर ते गुण आपण जर अंगीकारले तर नक्कीच आपापल्या क्षेत्रात प्रगती करीत राहू व यशस्वी होऊ, हा विचार मनात आला व सर्व गुणांनी संपन्न असलेल्या राणी लक्ष्मीबाई माझ्यासमोर एका वेगळ्या रूपात प्रकट व्हायला लागल्या. राणी लक्ष्मीबाईंचे हे चरित्र सर्वांना प्रेरणा देत राहील व जीवनात कधीही न थांबता पुढे जाण्याची शक्ती देत राहील, असा माझा विश्वास आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

राणी लक्ष्मीबाई मणिकर्णिका लीडरशिप अँड मॅनेजमेण्ट स्किल्स | Rani Lakshmibai Manikarnika Lidarship And Maenejment Skils

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like