Skip to product information
Ravan : Raja rakshancha | रावण राजा राक्षसांचा By Sharad Tandale | शरद तांदळे
Rs. 399.00
Language: Marathi

‘रावण राजा राक्षसांचा’ ही कादंबरी रावणाच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेते. विद्वान, शिवभक्त, संगीतज्ञ, ग्रंथकर्ता असलेल्या रावणाला खलनायक का ठरवले गेले? सीतेचे अपहरण केले पण विटंबना नाही. रावणाचे सामर्थ्य, शौर्य, आणि राक्षस संस्कृतीची घडण उलगडणारी ही कथा विचारांना चालना देते. कादंबरी वाचा आणि ठरवा… रावण खरोखरच खलनायक होता की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक…!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ravan : Raja rakshancha | रावण राजा राक्षसांचा By Sharad Tandale | शरद तांदळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like