Skip to product information
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Ravindrayan | रवींद्रायन रवींद्र पिंगे म्हणजे आपल्या लेखनातल्या जिव्हाळयाने, मित्रत्वाच्या उमाळयाने पहिल्या भेटीत वाचकाला आपलेसे करणारा साहित्यिक. पण याच्यापलीकडेही या माणसाचे अनेक पैलू होते.
चवीने खाणारा खवय्या, डोळसपणे न्याहाळणारा भटक्या, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेणारा रसिक अन् कधीही हाक मारली तर ओ देणारा मित्र. या सा-या पैलूंनी भरलेले अन् भारलेले रवींद्रायन हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours