Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
मानवी मनाशी लेखिकेने केलेले हितगुज या पुस्तकातून दिसून येते. या पुस्तकात समाविष्ट असलेले लेख हे चांगुलपणा,प्रामाणिकपणा यांसारख मानवी गुणांवर बेतलेले आहेत ही अभिनंदनीय बाब आहे.
प्रत्येक लेखातून लेखिकेची संवेदनशील आणि चिंतनशील दृष्टी प्रकट होते, मानवी सुख-दु:खांच्या ओरखड्यांनी विणलेले वस्त्र या लेखसंग्रहातून वाचायला मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours