Skip to product information
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Overview:
भूक लागणं आणि अत्रग्रहण करणं, ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. अन्न मूलतः जमिनीत म्हणजे निसर्गाच्या कुशीतून जन्म घेतं.विविध रंगांची उधळण असणान्या निसर्गाचं रंगीबेरंगी प्रतिबिंब अन्नात पडलं नसतं तरच नवल । नेत्रसुखद आणि चविष्ट पदार्थाच्या मिलाफातून तृप्ती लाभतेच. राजदरबारातल्या पंगती आणि त्यातल्या अत्रपदार्थाच रसदार वर्णन, विविध हॉटेल्समधली खाद्यपदार्थांची मांडणी यांमुळे तोंडाला पाणी सुटत्याशिवाय राहत नाही. अन्नपदार्थांच्या दर्शनातूनच अतिथी प्रसन्न झाला, की अर्ध्याहून अधिक लढाई यजमानानं जिंकलेली असते. ज्याला रंगसंगती समजते. त्याच्याकडे सौंदर्यवृष्टी ओघानंच असते. खाद्यपदार्थांच्या बाबतीत रस, गंध आणि स्वादाबरोबरच रंगही किती कळीची भूमिका बजावतो, याकडे लक्ष वेधणं हा या पुस्तकाचा मूळ हेतू, पदार्थाकडे पाहण्याचा रंगीत दृष्टिकोन देणारं 'रुची-रंग' पुस्तक खास तुमच्यासाठी...

Pickup currently not available