Skip to product information
Sagarshala by देवेंद्र कांदोळकर
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 152
Language: Marathi

कच्छचं रण. 50 डिग्रीपर्यंत चढणारं तापमान! दूरदूरपर्यंत ओसाड भाग आणि दलदल! उपजीविकेचं साधन फक्त मासेमारी. लहान-थोर सगळेच वर्षाचे आठ महिने या मासेमारीच्याच कामात!

मुलं तर शिक्षणापासून तुटलेलीच. अंधश्रद्धा जीवन व्यापून उरलेली! 2001 च्या भूकंपानंतर मदतकामासाठी सर्वोदयी विचारांनी भारलेला गोव्यातील एक शिक्षक बाबा तिथं जातो. मैलोन्मैल पायी हिंडत राहतो. त्या नवख्या भाषेशी, संस्कृतीशी जुळवून घेत राहतो आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न अंगावर घेतो.

झपाटून काम करत राहतो. आणि एक शिक्षणचळवळ उभी राहते - सागरशाळा ही या शिक्षणचळवळीची कहाणी! त्या बाबानंच सांगितलेली. Sagarshala ( सागरशाळा ) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sagarshala | सागरशाळा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like