Skip to product information
साकेत शुद्ध शब्दांचा कोश | Saket Shuddha Shabdancha Kosh by S.D.Zambre avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Language: Marathi

मराठी ही आपली मातृभाषा. बालपणापासूनच आपण ही भाषा बोलत आलो आहोत. आतापर्यंत आपल्या या मातभाषेतील हजारो शब्दांचा परिचय आपणांस झालेला आहे.

शाळेत शिकत असताना त्या शब्दांचे लेखन करायलाही आपण शिकलो आहोत. तरीही अनेक शब्दांचे लेखन करताना आपल्या हातून चुका घडत असतात. अशा चुका टाळण्यासाठी काय करावे व आपले लेखन शुद्ध व नेटके कसे करावे, यासंबंधी या पुस्तकात अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे.

या पुस्तकाचे मनापासून अध्ययन केल्यास शुद्धलेखन नक्कीच सोपे वाटेल. सर्व विदयार्थी व शिक्षकांनी अवश्य संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Saket Shuddha Shabdancha Kosh | साकेत शुद्ध शब्दांचा कोश

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like