Skip to product information
Samantar Rangabhumi | समांतर रंगभूमी by Madhav Vaze | माधव वझे""
Sale price  Rs. 261.00 Regular price  Rs. 290.00
Language: Marathi

Samantar Rangabhumi | समांतर रंगभूमी कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात.

पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते.

साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने ‘पल्याड’ (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् ‘अल्याड’ (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक- समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

समांतर रंगभूमी | Samantar Rangabhumi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like