Skip to product information
Satyacha Shodh | Sambhogatun Samadhikade by osho avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 338.00 Regular price  Rs. 375.00
Author: Osho
Language: Marathi

जो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो’… बुद्धाचं मोठं अद्भुत वचन आहे. ‘तो अमानुषी रती प्राप्त करतो.’ तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैल आहे. यालाच मी ‘संभोगातून समाधीकडे’ म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो. एक रती आहे माणसाची, स्त्री आणि पुरुषाची. क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे. जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते.

तुम्ही स्वतःलाच निकट करता. एक रती आहे दुसऱ्याशी मिलनाची, एक रती आहे स्वतःशीच मिलनाची. जेव्हा तुम्ही स्वतःशीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते. संभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे. – ओशो ————————————————————————————————————————- सत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो.

सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो. सत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे – त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत. – ओशो ओशो पुस्तकातील काही मुख्य विषय • खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे? • शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे. • जीवन एक स्वप्न आहे का? • संयमाचा अर्थ काय? हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Satyacha Shodh | Sambhogatun Samadhikade

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like