Skip to product information
Samprati by Nanda Khare
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 208
Language: Marathi

परिस्थिती बदलते. बदलत्या परिस्थितीत कसं वागणं ’उपयुक्त’, हे बदलत जातं. माणसांच्या बाबतीत सांगायचं तर नीतीविचारही बदलतात.

यात काही प्रकारचं वागणं ’चिरंतन’ म्हणजे सगळ्याच काळांमध्ये उपयोगी ठरेल, असं असतं क? आणि अशा विचारांमध्ये आपण चांगलं-वाईट, पाप-पुण्य, सुष्ट-दुष्ट असं काही म्हणायचं? की जे जे होईल ते ते पहावे, म्हणत चित्ती समाधान असो द्यायचं?

असे विचार करणं हे तरी जगायला उपयुक्त आहे का? की नीतीबीती सब भरल्या पोटाच्या ढेकरा आहेत? Samprati Nanda Khare संप्रति नंदा खरे हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Samprati | संप्रति

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like