Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sandhiprakash | संधिप्रकाश अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात.
अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो.
सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours