Skip to product information
Sandhiprakash | संधिप्रकाश by Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

Sandhiprakash | संधिप्रकाश अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात.

अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो.

सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

संधिप्रकाश | Sandhiprakash

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like