Skip to product information
Overview:
Sangte Aika | सांगत्ये ऐका ...मग ते आई-बाप म्हणतात मुलीला सिनेमा लाईनची हौस आहे, तिला सिनेमात टाकायचंय. त्या मुलीकडे बघून मला कळवळून येतं. मी सांगते शहाणे असाल, मुलीचं हित करायचं असेल तर तिला या लाईनकडे चुकूनही फिरकूसुद्धा देऊ नका. माझा अनुभव आहे त्या मागे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available