Skip to product information
सांजशकुन | Sanjashkun
Sale price  Rs. 281.00 Regular price  Rs. 375.00
Pages: 202
Language: Marathi

Sanjshakun या कथांना रूपक कथा न म्हणता दृष्टांत कथा म्हणता येईल. रूपक कथेत एक चित्र व एक अर्थ असा सरळ एकास एक असा व्यवहार असतो. पण या ठिकाणी अंजनवाटीत दिसणारे काजळचित्र, किंवा स्वप्नाच्या तुकड्यात असणारे झगझगीत, विलक्षण लोलकवास्तव आणण्याचा प्रयत्न आहे. त्यात दिसणाऱ्या आकृतीला अर्थ असतो. पण तो एकच असणार नाही. शब्दांच्या चौकटीत अनेक सूचितार्थ प्रकट करणे हे खऱ्या काव्याचे जे सामर्थ्य आहे, ते कथेत आणता येईल का, याच्या शोधाची हा संग्रह म्हणजे एक पाऊलवाट आहे. ‘पाणमाय’, ‘रक्तमुखी’, ‘निळ्या चेहऱ्याची आकृती’, ‘दीक्षा’ अशा जीएंच्या काही गाजलेल्या कथा या संग्रहात वाचायला मिळतील.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सांजशकुन | Sanjashkun

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like