Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Author:
Dr. Ganesh Devy | गणेश देवी
Pages:
-
Publisher:
Padmagandha Prakashan | पद्मगंधा प्रकाशन
Language:
Marathi
Overview:
आदिवासींची ‘भूक’, ‘मृत्यूनंतरचे विश्व’ आणि शरीराकडे पाहण्याची दृष्टी यांची निश्चिती करायचे बाकी आहे. ते जेव्हा होईल, तेव्हा भारतातले सगळे आदिवासी एकत्रित करून त्यांच्या अधिकारांचा आणि आदिवासी ज्ञान-परंपरांच्या रक्षणाचा एक मोठा लढा उभा राहू शकेल. त्यानंतर, समानतेचा समाज झाल्यावर, आपला आदिवासींबरोबरच खरा संवाद होऊ शकतो. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available