Skip to product information
Sapshidi | सापशिडी By pravin Davane | प्रवीण दवणे
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 134
Language: Marathi
Overview:
व्यवहारी स्वार्थाची रंगभूषा उतरली, की नात्यांचे खरेखुरे रंग हादरवून टाकतात. कधी काळी जीव जडवलेली नाती अचानक जीव घ्यायला आतुर होतात.जगण्याच्या या वाटेवर खरंच आपलं कोण ? तिन्हाईत कोण ? या कासाविशीत आयुष्यच होतं... सापशिडी ! डाव मोडणं शक्य नसतं, डाव सोडणं अशक्य असतं... अशा मधल्या मनःस्थितीच्या व्याकूळ करणाऱ्या या उत्कट कथा! अभिरुचिसंपत्र वाचकांनी सर्वाधिक पसंतीची मोहोर उमटवलेल्या...canca

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sapshidi | सापशिडी By pravin Davane | प्रवीण दवणे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like