Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

सार्थ दासबोधग्रंथ कसा असावा याविषयी रामदासांनी दासबोधात उत्तम विवेचन केले आहे. ग्रंथामुळे अवगुण पालटावे, अधोगती चुकावी, गर्व गळावा. रामदास म्हणतात :इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थांसी ।जेणे परमार्थ वाढे। अंगी अनुताप चढे ।

भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ।।जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे | नातरी एकसरें वोळे । मन भगवंती ।जेणे होय उपरति । अवगुण अवघे पालटती। जेणे चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ।।जेणे धारिष्ट चढे ।

जेणें परोपकार घडे ।जेणे विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ । ।जेणे परत्रसाधन । जेणे ग्रंथे होय ज्ञान। जेणे होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ।।(दासबोध दशक ७ वा, समास ९ वा ओव्या २९ ३४) दासबोध हा ग्रंथ वरील कसोट्यांना पुरेपूर उतरतो यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sarth Dasbodh | सार्थ दासबोध

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like