Skip to product information
Sevasamateche Saptarshi Manavateche Pujari | सेवासमतेचे सप्तर्षी मानवतेचे पुजारी
Rs. 50.00
Overview:
सेवा, समर्पण, त्याग हे भारतीय संस्कृतीचे गुणविशेष. याच संस्कृतीचे दर्शन घडवित ज्यांनी आपल्या सेवेने, त्यागाने, कर्तृत्वाने भारतीयांच्या मनात स्थान मिळविले, त्या थोरांच्या जीवनदर्शनातून मुलांना भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल व स्वत:ला घडविताना राष्ट्र घडणीचे काम त्यांच्या हातून घडेल. Author :Dilip Garud Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd Binding :Paperback Pages :72 Language :Marathi Edition :1st/2006 हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like