Skip to product information
Shabd | शब्द by जॉं  पॉल सार्त्र, अनुवाद: प्रा. वा. द. दिवेकर | Jean Paul Sartre, Trans: Prof. V. D. Divekar
Rs. 400.00
Pages: 196
Language: Marathi

'ले मो' ही फ्रेंच तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि अस्तित्ववादाचे प्रमुख विचारवंत जाँ-पॉल सार्त्र यांची आत्मकथा आहे. फ्रेंच भाषेतील Les Mots या शीर्षकाचा अर्थ ‘शब्द’ किंवा ‘अनेक शब्द’ असा होतो.

हे लोकविलक्षण पुस्तक फ्रेंच भाषेचे अभ्यासक डॉ. वा. द. दिवेकर यांनी थेट मूळ फ्रेंच भाषेतून मराठीत अनुवादित केले आहे. या आत्मकथेत सार्त्र यांनी आपल्या वयाच्या बाराव्या वर्षापर्यंतच्या आयुष्याचा वेध घेतला आहे. त्यांच्या पुढील वैचारिक आणि साहित्यिक प्रवासाच्या अनेक पाऊलखुणा येथे बीजरूपाने दिसून येतात.

वाङ्मयीन सौंदर्य, आत्मपरीक्षण आणि बौद्धिक प्रामाणिकपणा यांचा अद्वितीय संगम असलेली ही आत्मकथा जागतिक साहित्याचा एक अजोड नमुना मानली जाते. १९६४ साली जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकामुळे या ग्रंथाकडे जगभरातील वाचकांचे विशेष लक्ष वेधले गेले; मात्र सार्त्र यांनी ते पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला होता.

सार्त्र यांच्या अस्तित्ववादाची तात्त्विक पार्श्वभूमी, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि एका संवेदनशील लेखकाच्या जडणघडणीचा प्रवास यांचे प्रभावी दर्शन या आत्मकथेत घडते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shabd | शब्द by जॉं पॉल सार्त्र, अनुवाद: प्रा. वा. द. दिवेकर | Jean Paul Sartre, Trans: Prof. V. D. Divekar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like