Skip to product information
Sharad Joshi - Shodh Asvastha Kallolacha | शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा! by Vasudhara Kashikar-Bhagwat | वसुंधरा काशीकर-भागवत""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

Sharad Joshi - Shodh Asvastha Kallolacha | शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा! शरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण ... कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर जनसंसदेत सहभागी झाली.

शिक्षणाबरोबरच तिच्या जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व. ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न- त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली. त्यातून तिला दिसलेले शरद जोशी...

शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस ! बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले, किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा आरपार शोध घेणारे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा! | Sharad Joshi - Shodh Asvastha Kallolacha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like